माझी शाळा

  मा झी शाळा  उपक्रमशिल   शाळा
माध्यमिक लोकशिक्षणं मंडळ  संचलित  एस जी  पब्लिक  स्कूल  सिन्नर  ता .सिन्नर जि.नाशिक    एक उपक्रमशिल  शाळा  म्हणू न नावारूपास   आलेली आहे. शाळेत विविध उपक्रमाचे आयोजन केले जाते.यामध्ये विविध सणउत्सव जयती पुण्यतिथी  साजरे केले जातात .एकादिशी दि
डी., गोपाळकाला,बैलपोळा , नागपचंमी ,गुढीपाडवा हे सर्व सण घरच्यासारखे साजरे केले जातात.राखीपौर्णिमा सारख्या सणाला  प्रत्येक झाडाला राखी बाधली जाते.अध्यापनासोबत संगीत, गायन , कराटे याचे   शिक्षण दिलेजाते.
 स्मार्ट क्लास द्वारे शिक्षण घेताना विद्यार्थी नेहमी आनदी   असतात.

No comments:

Post a Comment