🥇संविधान घोषणा 🥇
१. जब तक सूरज चाँद
तब तक संविधान
२. विवेक पसरवू जनाजनात
संविधान जागवू मनामनात
३. समता, बंधुता, लोकशाही
संविधानाशिवाय पर्याय नाही
४. कर्तव्य, हक्कांचे भान
मिळवून देते संविधान
५. संविधान एक परिभाषा है
मानवता की आशा है
६. संविधानावर निष्ठा
हीच व्यक्तीची प्रतिष्ठा
७. संविधानाची मोठी शक्ती
देई आम्हा अभिव्यक्ती
८. मिळून सारे देऊ ग्वाही
सक्षम बनवू लोकशाही
९. संविधानाची कास धरू
विषमता नष्ट करू
१०. सर्वांचा निर्धार
संविधानाचा स्वीकार
११. संधीची समानता
संविधानाची महानता
१२. संविधानाने दिले काय?
स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय
१३. संविधान आहे महान
सर्वांना हक्क समान
१४. लोकशाही गणराज्य घडवू
संविधानाचे भान जागवू
१५. संविधानाचा सन्मान
हाच आमचा अभिमान
१६. भारत माझी माऊली
संविधान त्याची सावली
१७. श्रद्धा, उपासनेचे स्वातंत्र्य
हाच संविधानाचा मूलमंत्र
१८. नको ताई घाबरू
चल संविधान राबवू
१९. जर हवी असेल समता
तर मनात जागवू बंधुता
२०. सबसे प्यारा
संविधान हमारा
२१. अरे, डरने की क्या बात है?
संविधान हमारे साथ है
२२. संविधानाची महानता
विविधतेत एकता
२३. देशभरमे एकही नाम
संविधान! संविधान!
२४. समानता कशाची?
दर्जाची, संधीची
२५. अरे, सबके मुँह में एकही नारा
संविधान हमारा सबसे प्यारा
२६. लोकशाहीचा जागर
संविधानाचा आदर
२७. तुमचा आमचा एकच विचार
संविधानाचा करू प्रचार
२८. ना एक धर्म से, ना एक सोच से
1) दर्जाची, संधीची, समानता,
हीच संविधानाची महानता.
2) समानता संधींची,
संविधानाच्या गाभ्याची.
3) स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय,
हाच संविधानाचा हेतू हाय.
4) संविधानाची अफाट शक्ती,
मुक्तविचार अन् अभिव्यक्ती.
5) संविधान सर्वांसाठी,
हक्कासाठी, न्यायासाठी.
6) ऊठ, नागरिका, जागा हो,
संविधानाचा धागा हो.
7) जातीयतेच्या बेड्या तोडू,
संविधानाने भारत जोडू.
8) संविधान आपले आहे कसे ?
सर्वांना न्याय देईल असे.
9) संविधानाने दिला मान,
स्त्री-पुरुष एकसमान.
10) संविधानाचा विचार काय ?
स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय.
11) संविधान देते समान पत,
एक व्यक्ती – एक मत.
12) घरात कोणत्याही धर्माचे,
समाजात मात्र संविधानाचे.
13) अत्याचार-जुलूम नष्ट करा,
संविधानाचा ध्यास धरा.
14) भारताचे संविधान,
भारतीयांचा सन्मान.
15) स्वातंत्र्य, समता, बंधुता,
संविधान सांगते एकात्मता.
16) वंचिताना देई उभारी,
भारतीय संविधान लय भारी.
17) बाबासाहेबांचे योगदान,
भारताचे संविधान.
18) लोकशाहीचे देते भान,
भारतीय संविधान.
19) भारताचा अभिमान,
संविधान ! संविधान !
20) समाजाला जागवू या,
संविधान रुजवू या.
21) सर्वांना देई दर्जा समान,
संविधानाचे काम महान.
22) संविधानाचे आश्वासन,
सर्वांना कायद्याचे संरक्षण.
23) आपला देश, आपले सरकार,
संविधानाने दिला अधिकार.
24) संविधान भारताचा आधार,
कुणी नसेल निराधार.
25) हक्क बजावू, कर्तव्य पाळू
प्राणपणाने संविधान सांभाळू.
26) संविधानाची हीच ग्वाही,
उच्च-नीच कोणी नाही.
27) नको राजेशाही, नको ठोकशाही,
संविधानाने दिली लोकशाही.
28) भारताचे एकच विधान,
संविधान ! संविधान !
स्वच्छता मोहीम - घोषवाक्ये*
🔲🔲 👫👭👫👭👫👭🔲🔲
*(१) स्वच्छता पाळा ,*
*रोगराई टाळा.*
*(२) जिथे स्वच्छता असे,*
*तिथे आरोग्य वसे.*
*(३) कचरा टाकणार नाही रस्त्यावर,*
*हा नियम बिंबवू मनावर.*
*(४) कचरा करूनी कमी,*
*आरोग्याची मिळेल हमी.*
*(५) गाडगेबाबांचा एकच मंत्र,*
*स्वच्छतेचे जाणा तंत्र.*
*(६) परिसराची करू सफाई,*
*आरोग्याची होईल कमाई.*
*(७) सांडपाणी नको रस्त्यावर,*
*डासांच्या पैंदाशीला घाला आवर.*
*(८) हगवण , अतिसार रोगाचा प्रसार ,*
*हे तर दूषित पाण्याचे प्रहार.*
*(९) उघड्यावर शौचास बसु नका,*
*रोगांना आमंत्रण देऊ नका.*
*(१०) परिसर स्वच्छ ठेवाल,*
*तर निरोगी व्हाल.*
*(११) स्वच्छतेचे संदेश ध्यानी धरु,*
*आरोग्य आपले निरोगी बनवू.*
*(१२) पाण्याचे भांडे नेहमी स्वच्छ धुवा,*
*डासांची अंडी पळवुन लावा.*
*(१३) पिण्यासाठी हवे शुध्द पाणी,*
*नाहीतर होईल आरोग्याची हानी.*
*(१४) नका बसु उघड्यावर संडासाला,*
*संधी मिळेल रोगाराई पसरण्याला.*
*(१५) सांडपाण्याची योग्य विल्हेवाट,*
*गावात येईल आरोग्याची पहाट.*
*(१६) पिण्याचे पाणी घ्या ओगराळ्याणे,*
*दूषित करू नका तुमच्या हाताने.*
*(१७) स्वच्छता व शुद्ध पाणी हे आहे तंत्र ,*
*ग्रामीण आरोग्याचा हाच कानमंत्र.*
*(१८) ज्याचे घरी सदैव स्वच्छता,*
*नांदेल तेथे आरोग्य सुबता.*
*(१९) रंग भगवा त्यागाचा,*
*मार्ग स्विकारू स्वच्छतेचा.*
*(२०) पाणी शुद्धिकरण नियमित करू,*
*सर्वांचे जीवन आरोग्य संपन्न करू.*
*( २१) पाण्याच्या स्वच्छेते विषयी दक्षता घेव़ू,*
*सर्व रोगराईना दूर पळवू .*
*(२२) स्वच्छते विषयीची प्रत्येक कृती,*
*देईल सामाजिक आरोग्याला गती.*
*(२३) वैयक्तिक स्वच्छतेची महती,*
*रोगापासुन मिळेल मुक्ति.*
*(२४) नखे कापा बोटाची ,*
*नाही होणार व्याधि पोटाची.*
*(२५) असेल दृष्टी ,*
*तर दिसेल स्वच्छ सृष्टि.*
*(२६) संडास बांधा घरोघरी ,*
*आरोग्य नांदेल त्याच्या दारी.*
*(२७) सांडपाण्याला आळा,*
*रोगाराई टाळा.*
*(२८) स्वच्छ सुंदर परिसर ,*
*जीवन निरोगी निरंतर.*
*(२९) स्वच्छ सुंदर परिसरातुच,*
*सुंदर सुसंस्कृत नागरिक घडतात.*
*(३०) गावकरी मिळुन एक काम करू,*
*शौचालयाचा वापर करू.*
*(३१) शौचालय असेल जेथे ,*
*खरी प्रतिष्ठा येईल तेथे.*
*(३२) स्वच्छ घर , सुंदर परिसर ,*
*शोचखड्याचा करुया वापर.*
*(३३) कचरा कुंडीचा वापर करू ,*
*सुंदर परिसर निर्माण करू*
*(३४) केरकचरा मुक्त गाव,*
*सर्वत्र होईल नाव.*
*( ३५) थोडी तर ठेवा जाण,*
*सार्वजनिक ठिकाणी होणार नाही घाण.*
*(३६ ) स्वच्छतेचे ठेवा ध्यान,*
*स्वच्छतेनेच देश बनेल महान.*
*(३७) स्वच्छता हे महा अभियान,*
*स्वच्छतेसाठी द्या आपला योगदान.*
*(३८) स्वच्छतेचे करा पालन,*
*स्वच्छ करा घराचे अंगण.*
*(३९)स्वच्छ सुंदर परिसरातुनच,*
*सुंदर सुसंस्कृत नागरिक घडतात.*
*(४०) स्वच्छ शाळा करा हातांनी,*
*सुंदर गाणी गाऊ मुखांनी.*
*(४१) स्वच्छ सुंदर परिसर,*
*जीवन निरोगी निरंतर.*
*(४२) संडास बांधा घरोघरी,*
*आरोग्य नांदेल त्याच्या दारी.*
*(४३)स्वच्छते विषयीची प्रत्येक कृती,*
*देईल सामाजिक आरोग्याला गती.*
*=========================*
पाणी बचत जाणीव जागृती घोषवाक्यातून
संकलन श्री.चतुर बापू कारभारी मो .९९२१८९००९७
एस.जी.पब्लिक स्कूल प्राथमिक विभाग सिन्नर
पाणी वाचवा ,जीवन वाचवा .
जल है ,तो कल है |
पाणी म्हणजे जीवन,
हेच आपले स्पंदन .
पाणी आहे निसर्गाचे अनमोल रत्न ,
त्यास वाचवण्याचा करा प्रयत्न .
पाण्याविना नाही प्राण ,
पाण्याचे महत्त्व मानवा तू जान .
पाण्याचे संरक्षण
,धरणीचे रक्षण .
सांडपाणी वापरत चला ,
भाजीपाला पिकवत चला .
झाडानां दया पाणी ,
ते वाढवतील पाउस पाणी .
सांड पाण्याला घाला आला
,रोगराईला टाळा.
सांड पाण्याची योग्य विल्हेवाट ,
गावात येईल आरोग्याची पहाट .
स्वच्छता व शुद्ध पाणी हे आहे तंत्र ,
ग्रामीण आरोग्याचा हाच कानमंत्र .
पाण्याचे पुनर्भरण,
जीवनाचे होईल संवर्धन .
प्रत्येकाचा एकच नारा ,
पाण्याची काटकसर आता सर्वांनी करा .
थेंब थेंब वाचवू या पाणी ,
आनद येईल जीवनी.
पाणी वाचवा ,
जीवन फुलवा .
नव्या पिढीचा नवा मंत्र ,
कमी पाण्यात ज्यादा सिचंन क्षेत्र .
पाणी व्यवस्थापनाची धरुनी कास,
शेतकऱ्याचां साधेल विकास .|
आता राबवू जलनीती ,
नको दुष्काळाची आता भीती .|
बचत पाण्याची ,
गरज काळाची .
थोडे सहकार्य ,थोडे नियोजन |
पाणी फुलवी आपले जीवन .||
वाचवू मिळूनी सारे थेंब थेंब पाण्याचां |
हाच एकमेव मार्ग सुखाकडे जाण्याचां ||
ठिंबक सिंचनाची किमया न्यारी |
कमी पाण्यात उत्पन्न भारी ||
No comments:
Post a Comment