【तंत्रज्ञानाची धरूनी कास,करू गुणवत्ता विकास.】 श्री .बापू कारभारी चतुर [उपशिक्षक ] शाळा एस.जी .पब्लिक स्कूल [प्राथमिक] सिन्नर ता.सिन्नर जि .नाशिक
Saturday, 5 September 2020
Friday, 21 August 2020
Saturday, 6 July 2019
*मतदान जागृती अभियानांतर्गत विद्यार्थ्यांनी घेतला मतदानाचा वेगळा अनुभव.*
एस.जी.पब्लिक स्कूल प्राथमिक विभाग सिन्नर *आमची शाळा ,आमचे उपक्रम* या अंतर्गत *मा. संस्थेचे सेक्रेटरी राजेश गडाख सर यांच्या संकल्पनेतून व प्रेरणेतून लोकशाही पद्धतीने शालेय प्रतिनिधी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली* प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री उदय कुदळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता चौथी वर्ग शिक्षक श्री चतुर बापू ,श्रीमती जिजा ताडगे ,श्रीमती वृषाली जाधव ,श्रीमती पद्मावती गडाख .यांनी निवडणूक प्रक्रिया राबविण्याचे नियोजन केले . दरवर्षी शालेय प्रतिनिधी प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया राबवून निवडले जातात. निवडणुकी प्रक्रियेमध्ये लोकशाही पद्धतीने लोकसभा व विधानसभा यामध्ये ज्या पद्धतीने मतदान प्रक्रिया राबवली जाते .त्याचा अनुभव विद्यार्थ्यांना याप्रसंगी देण्यात आला .निवडणूक जाहीर करणे ,वर्ग पातळीवर मंत्री मंडळ स्थापना करणे ,मतदार यादी बनवणे ,उमेदवारांचे अवेदन फॉर्म भरणे, छाननी करणे, माघार घेणे ,चिन्ह वाटप ,मतदान प्रचार ,प्रत्यक्ष मतदान करणे, मतदानाची ठिकाण ठरविणे,मतमोजणी निकाल जाहीर करणे. निवडून आलेल्या उमेदवाराला मंत्रिपदाची शपथ देणे ही सर्व प्रक्रिया याप्रसंगी राबविण्यात आले .ही सर्व प्रक्रिया राबवण्यासाठी *निवडणूक आयुक्त म्हणून संस्थेचे सेक्रेटरी राजेश गडाख सर, तर मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून शाळेचे मुख्याध्यापक श्री उदय कुदळे सर व झोनल ऑफिसर म्हणून शाळेतील श्री बापू चतुर यांनी भूमिका पार पाडली. याप्रसंगी *इयत्ता चौथी मधून विद्यार्थी व विद्यार्थिनी प्रतिनिधी पुढील प्रमाणे होते .चि. साई संदीप गडाख कु. स्वामिनी अनिल गुरूळे (४थी. अ) चि. प्रथमेश नवले कु . मयुरी भास्कर सांगळे (४थी ब) चि. दिनेश गुलाब वाडले कु. आदिती रवींद्र कुडेकर(४थी.क)चि. हर्ष किरण चकोर कु . साक्षी मगन साळवे (४थी.ड) हे निवडणूक उमेदवार शालेय पंतप्रधान पदासाठी निवडणूक रिंगणात उभे होते.* प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी दोन मतदान केंद्र लावण्यात आले .प्रथम मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष म्हणून श्री.काकुळते व्हि.डी. मतदान अधिकारी म्हणून बनसोडे सर,सुके सर चव्हाणके सर यांनी कामकाज पाहिले .तर बूथ क्रमांक दोन वर केंद्राध्यक्ष म्हणून श्रीमती सोनजे जयश्री , मतदान अधिकारी म्हणून मुळे सर ,पवार सर, भालेराव सर ,यांनी कामकाज पाहिले .
विद्यार्थ्यांनां प्रत्यक्ष मतदान कसे होते. त्यासाठी काय करावे लागते. योग्य उमेदवार कसे निवडायचे ,प्रचार कसा करावा, याचे प्रत्यक्ष अनुभव देण्याचा शाळेने प्रयत्न केला. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडल्यानंतर शाळेतील शिक्षक लोहकरे पांडुरंग ,कोकाटे सुधाकर ,नागरे मंदा, गुरुळे भास्कर, शिंदे कविता यांनी मतमोजणी करून , उमेदवाराच्या मतदानाचा निकाल जाहीर केला. इयत्ता चौथी ड तुकडी मधील चि.हर्ष चकोर, कु. साक्षी साळवे हे विद्यार्थी विजयी झाले. संस्थेचे सेक्रेटरी मा. राजेश गडाख सर, मुख्याध्यापक श्री उदय कुदळे सर ,श्री बापू चतुर यांच्या हस्ते विजयी उमेदवारांना निकाल घोषित करून प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
*संस्थेची सेक्रेटरी मा. राजेश गडाख सर यांनी निवडणुकीसाठी उभे मतदारांना मतदान करून पुढे भविष्यात प्रामाणिकपणे योग्य उमेदवाराला मतदान करा. व समाजासाठी सेवा वृत्ती जोपासली जावी. आपले एक मत किती महत्त्वाचे आहे. याबद्दल विद्यार्थ्यांना आपल्या मनोगतातून व्यक्त केले.*
प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री उदय कुदळे सर यांनी विद्यार्थ्यांना मतदान कसे करावे .मतदान प्रक्रिया कशी राबवावी .याविषयी शिक्षक ,विद्यार्थ्यांनां मार्गदर्शन करून, मतदान जागृती अभियान यशस्वी केले .याप्रसंगी शाळेतील कब. बुलबुल च्या विद्यार्थ्यांनी सुरक्षा रक्षकाचे काम छान पार पाडले .शाळेतील चित्रकला शिक्षिका श्रीमती राहणे मॅडम, क्रीडा शिक्षक श्री. कनोजिया सर, व्यवस्थापक श्री. सोमनाथ थेटे सर ,श्री. बलक सर ,संदीप गडाख, शिवाजी कांदळकर आधी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मतदान जागृती अभियाना अंतर्गत निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी सहकार्य केले.
*शब्दांकन*
श्री बापू चतुर (उपशिक्षक) *एस.जी.पब्लिक स्कूल प्राथमिक विभाग सिन्नर*

Saturday, 8 September 2018
बैलपोळा उत्सव
बैलांसोबत सण साजरा करीत चिमुकल्याचा आनंद द्विगुणि
सिन्नर: यांत्रीकीकरण व पशूधनाची कमतरता यामुळे शेतकरी कुटूंबाकडेही बैलं दिसेनासे होत आहेत. म्हणून शाळेतील तसेच शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी सजलेली बैलजोडी प्रत्यक्ष बघणेही शक्य होत नाही. येथील एस. जी. प्राथमिक शाळेत मात्र सजलेली बैलजोडी व प्रत्यक्ष विद्यार्थ्यांची शेतकरी वेशभूषेत नटून थठून येऊन शेतकरी गीतावर नृत्यही सादर करीत बैलपोळ्याचा आनंद द्विगुणित केला.

लोकशिक्षण माध्यमिक शिक्षण संस्थेचे सचिव राजेश गडाख यांनी विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील सण उत्सव व परंपरा यांची माहिती व्हावी, यासाठी दरवर्षी विद्यालयात पोळा वैशिष्ट्यपूर्णरित्या साजरा करण्याची संकल्पना अंमलात आणली व यावर्षीही ती राबवली गेली.
शनिवारी सकाळपासूनच शाळेत संपूर्ण वातावरण ग्रामीण खेड्यासारखे निर्माण करण्यात आले होते. प्रवेशद्वारावर तोरण बांधून शेतकरी वेशभूषेतील विद्यार्थी स्वागत करीत होते.
मुख्याध्यापक उदय कुदळे यांच्या मार्गदर्शनाखाली भास्कर गुरूळे, सागर भालेराव, सुधाकर कोकाटे, मंदा नागरे यांच्या नियोजनातून पार पडलेल्या पोळा उत्सवात सर्व विद्यार्थ्यांना पोळा सण समजून घेता आला. पालक बाळासाहेब गवळी यांनी सजलेली खिल्लारी बैलजोडी आणली होती. सर्जा-राजाचा तो रूबाब बघून विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाला उधान आले होते. 'धरतीची आम्ही लेकरं...' ही चौथीची कविता नृत्यरूपाने विद्यार्थ्यांनी सादर करत वातावरण अधिकच खुलले. छोटे छोटे चिमुकले रुबाबदार शेतकरी वेशभूषेत मिरवत होते. जीजा ताडगे व सागर भालेराव यांनी बैलपोळा सणाची पार्श्वभूमी स्पष्ट करून माहीती दिली.मुख्याध्यापक उदय कुदळे यांच्या मार्गदर्शनाखाली भास्कर गुरूळे, सागर भालेराव, सुधाकर कोकाटे, मंदा नागरे यांच्या नियोजनातून पार पडलेल्या पोळा उत्सवात सर्व विद्यार्थ्यांना पोळा सण समजून घेता आला. पालक बाळासाहेब गवळी यांनी सजलेली खिल्लारी बैलजोडी आणली होती. सर्जा-राजाचा तो रूबाब बघून विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाला उधान आले होते. 'धरतीची आम्ही लेकरं...' ही चौथीची कविता नृत्यरूपाने विद्यार्थ्यांनी सादर करत वातावरण अधिकच खुलले. छोटे छोटे चिमुकले रुबाबदार शेतकरी वेशभूषेत मिरवत होते. जीजा ताडगे व सागर भालेराव यांनी बैलपोळा सणाची पार्श्वभूमी स्पष्ट करून माहीती दिली.
Thursday, 23 August 2018
उपक्रम व स्पर्धा
👑*एस जी पब्लिक स्कूल प्राथमिक विभागात रोवला गेला एक मानाचा तुरा* 👑
🏆!!उपक्रम व स्पर्धा!!🏆
*वंडरबुक आँफ रेकॉर्डस,लंडन आणी genius book ऑफ रेकॉर्डस मध्ये झाली नोंद .....* 🏆🏆.🏆
निमित्त होते,जगप्रसिद्ध अदिवासी वारली चित्रकार पद्मश्री जिव्या सोमा याच्यां स्मरणार्थ आयोजीत करण्यात आलेल्या *"आँन द स्पाँट वारली "* चित्र स्पर्धेत सहभाग व बक्षिस पात्र विद्यार्थ्याचीं झालेली निवड . माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे , सेक्रेटरी व निमा संचालक मा.श्री.राजेश गडाख सर याच्यां मार्गदर्शना खाली व
प्राथमिक विभागाचे मुख्या. श्री . उदय कुदळेे सर याच्यां नियोजनातून स्पर्धेत सहभाग घेण्यात आला होता.
दि 22 ऑगस्ट 2018 रोजी *जगप्रसिद्ध आदिवासी वारली चित्रशैलीची* ऑन द स्पॉट चित्रकला स्पर्धा.
ठिकाण :- आर.पी. विद्यालय ,पंचवटी नाशिक .
50 विद्यार्थ्यांचा सहभाग
जाहीर झालेल्या निकालात
*एस. जी. पब्लिक स्कुल ,प्राथमिक विभाग सिन्नर* च्या विद्यार्थ्यांनी मारली बाजी.
*५ ते ७ या वयोगटात*
कु. खळदकर नंदिनी शरद , इ 3 री तुकडी ड हीचा *प्रथम क्रमांक* आला आहे.
नंदिनीला 750 /- रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह व सॅर्टीर्फिकेट मिळाले .
तसेच *उत्तेजनार्थ* पारितोषिक म्हणून विद्यालयातील
1. सृष्टी शिवाजी गाडेकर .इ -३री तु-अ
2. वेदांत नवनाथ गडाख .इ-३री तु -अ
दोघेही विद्यार्थी बक्षिस पात्र ठरले आहेत . यांना प्रत्येकी 150/- रुपये रोख रक्कम व सॅर्टीर्फिकेट मिळाले.*शाळेला रेकॉर्डसचे 2 प्रमाणपत्र मिळाले.*
यशस्वी व सहभागी विद्यार्थ्यांचे ,शिक्षकांचे , पालकांचे *माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे संस्थापक मा. नानासाहेब गडाख , सेक्रेटरी व निमा संचालक मा.श्री.राजेश गडाख सर* *मा.शिवनाथ निर्मळ साहेब* गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती सिन्नर *मा. सौ मंजुषा सांळूके मँडम** केद्रंप्रमुख श्री.भुजबळ सर* *प्राथमिक विभागाचे मुख्या. श्री . उदय कुदळे सर*
यांचे कडून *हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा* 💐💐💐
स्पर्धेसाठी शाळेतील मुख्याध्यापक श्री उदय कुदळे सर, शिक्षक सौ.रहाणे कल्याणी मँडम, श्री.बापू चतुर ,श्री पांडुरंग लोहकरे ,श्री.सुधाकर कोकाटे,श्री सागर भालेराव, सर यांचे मार्गदर्शन लाभले. व शाळेतील सर्व सहकारी शिक्षकांनी सहकार्य केले.

Thursday, 12 July 2018
वृक्ष लागवड संमारभ
* १३ कोटी वृक्ष लागवड व संवर्धन संमारभ *
दिनांक -१२/०७/२०१८
ठिकाण- एस .जी. पब्लिक स्कूल [प्राथमिक विभाग]सिन्नर धर्मादाय आयुक्त कार्यालय
नाशिक, माध्यमिक लोकशिक्षण मंडळ सिन्नर ,
जिल्हा परिषद शिक्षण
विभाग [प्राथमिक] नाशिक,वने व सामाजिक वनिकरण
विभाग सिन्नर यांचे
संयुक्त विद्यमाने..एस.जी. पब्लिक स्कूल सिन्नर [प्राथ. विभाग ] येथे १३ कोटी वृक्ष लागवड व संवर्धन संमारभ नुकताच ,मा. डॉ.सौ .वैशाली झनकर madam [मा.शिक्षणाधिकारी, {प्राथ.} जि.प.नाशिक] यांच्या अध्यक्षेतेखाली पार पडला .याप्रसंगी मा.शिवनाथ निर्मळ साहेब
गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती सिन्नर , मा .सौ. मंजूषा सांळुके madam बीट विस्तार
अधिकारी सिन्नर , मा.श्री .सोनवणे साहेब
[वन परिक्षेत्र अधिकारी ,सामाजिक वनिकरण सिन्नर] व त्यांचे सर्व स्टाफ ,मा.श्री.राजेश
सूर्यभान गडाख [सेक्रेटरी, माध्यमिक लोकशिक्षण मंडळ सिन्नर] मा. श्री .कुदळे उदय चिंधू [मुख्याध्यापक,एस
.जी. पब्लिक स्कूल सिन्नर [प्राथ. विभाग ] यांच्या उपस्थितीत पार पडला .प्रथम
मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात
आले .कार्यक्रमाची सुरुवात ज्ञान माता सरस्वती मातेच्या व ज्ञान ज्योती
सावित्रीबाई फुले च्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली .मान्यावरांचा सत्कार मा.श्री.राजेश
सूर्यभान गडाख [सेक्रेटरी, माध्यमिक लोकशिक्षण मंडळ सिन्नर] यांचे हस्ते करण्यात आला .कार्यक्रमाचे प्रास्ताविक
मा. श्री .कुदळे उदय चिंधू [मुख्याध्यापक,एस .जी. पब्लिक स्कूल सिन्नर [प्राथ.
विभाग ] यांनी केले . मा. डॉ.सौ .वैशाली झनकर madam [मा.शिक्षणाधिकारी, {प्राथ.} जि.प.नाशिक] यांनी विद्यार्थी व शिक्षक यांना अनमोल असे मार्गदर्शन केले .सर्व विद्यार्थी
हे अध्यन स्तरापर्यत पोहचले पाहिजे .शाळेच्या गुणवत्ता व शैक्षणिक विकास बघून उत्तम प्रगती आहेत ,हे
बघून समाधान व्यक्त केले .वर्ग पाहणी करून वर्ग रचना ,स्मार्ट क्लासवरील अध्यापन,
बोलके फलक ,शाळेतील झाडे बघून सुंदर शाळा म्हणून कौतुक केले . विद्यार्थीशी सवांद
साधला . मा.निर्मळ साहेब यांनी वृक्षलागवडीचे महत्त्व व काळजी घेण्यास सांगून मार्गदर्शन केले .मा. संस्थेचे सेक्रेटरी राजेश सर यांनी संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी
यथोचित असे विविध शैक्षणिक उपक्रम दरवर्षी
राबवले जातात .मा.नानासाहेब यांनी
लावलेल्या या वटवृक्षाचे जतन करून शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी आमचे प्रयत्न चालू
आहेत .याप्रसंगी शाळेतील शिक्षक श्री.चतुर
बापू व श्री .विनायक काकुळते यांच्या
दिनविशेष फलकलेखनाचे कौतुक करून मा.वैशाली झनकर
madam व निर्मळ साहेब आदि सर्व मान्यवराचे
हस्ते सत्कार करण्यात आला . कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री विनायक काकुळते व पद्मा गडाख यांनी केले .तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले .
शब्दांकन –श्री .चतुर
बापू कारभारी [sgps, sinnar]
Subscribe to:
Posts (Atom)